महावितरण लेटेस्ट अपडेट | MSEDCL Latest Sarkari Naukri in Maharashtra.

 महावितरण लेटेस्ट अपडेट साठी क्लिक करा….

महावितरण मधील (Upendra Sahayyak) उपकेंद्र सहाय्यक ह्या  पदाकरिता निवड यादी जाही झालेली आहे आणि

 

दिनांक 16 आणि 17 जुलै रोजी निवड यादीतील उमेदवारांचे कागदपत्र पडताडणी साठी दिनांक निश्चित करण्यात आलेल्या आहेत.

 

अधिकृत पत्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

जाहिरात क्र. ०४/२०१९ अन्वये “विद्युत सहाय्यक” पदाच्या भरतीचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
तरी “विद्युत सहाय्यक” पदाकरीता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना कळविण्यात येते की, याबाबत महावितरण कंपनीच्या अथवा महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचार्यास दूरध्वनीद्वारे अथवा समक्ष भेटून विचारणा करण्यात येऊ नये. सदरचा निकाल हा कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिििद् होणार असल्यामुळे उमेदवारांनी कंपनीच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करावे तसेच निवेदन करण्यात येते की, इतर माध्यमातून प्राप्त बनावट निकाल अथवा अफवा व भूलथापा यावर विश्वास ठेवू नये.

..उपकेंद्र सहाय्यक आणि विद्युत साहाय्यक निकाल साठी येथे क्लिक करा….

http://www.artechgallery.in/

MSEDCL Latest Sarkari Naukri in Maharashtra.

अभिप्राय नोंदवा